पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये जाऊन तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे आवाहन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे. मणिपूरमधील अलीकडील हिंसक संघर्ष अस्वस्थ करणारा आहे. वर्षभराहून अधिक काळ लोटला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने हिंसाचार संपवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे.
मोदींनी मणिपूरमध्ये जाऊन शांतता प्रस्थापित करावी – राहुल गांधी
4 days ago
2
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- मोदींनी मणिपूरमध्ये जाऊन शांतता प्रस्थापित करावी – राहुल गांधी
Related
जगनने आंध्रला ब्लँक चेक सारखं अदानींना दिलं, बहीण शर्मिला या...
22 minutes ago
0
रशियाच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे घाबरलेल्या युक्...
27 minutes ago
0
हिवाळ्यात बाजरी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे
38 minutes ago
0
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असतील किंग? निकालाआधी राजकीय वि...
39 minutes ago
0
तीनही पक्षांचे प्रमुख नेते जे म्हणतात, तेच ब्रह्म वाक्य:संजय...
43 minutes ago
0
केस गळतीकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, असू शकते ‘या’ व्हिटॅमिन...
46 minutes ago
0
हिवाळ्यात वाढतो न्यूमोनियाचा धोका, जाणून घ्या लक्षणे, कारणे ...
53 minutes ago
0
राजुऱ्यात नऊ लाखांचा गांजा जप्त
1 hour ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT