मतदान निकाल Pudhari News Netwrok
Published on
:
23 Nov 2024, 12:25 pm
Updated on
:
23 Nov 2024, 12:25 pm
आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. यंदाच्या निकालात पुणे शहर आणि जिल्हयामध्ये महायुतीचा वरचष्मा दिसून आला. पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघामध्ये ६१.०५ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात अजित पवार, चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अनेक मातब्बरांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. आता या निवडणुकीचा निकाल पाहा एका क्लिक वर
कसबा
हेमंत रासने भाजप- विजयी
रवींद्र धंगेकर काँगेस - पराभूत
गणेश भोकरे, मनसे - पराभूत
कोथरूड
चंद्रकांत पाटील विजयी
चंद्रकांत मोकाटे, शिवसेना युबीटी - पराभुत
किशोर शिंदे, मनसे - पराभूत
पर्वती
माधुरी मिसाळ,भाजप - विजयी
अश्विनी कदम, राष्ट्रवादी SP - पराभूत
पुणे कॅन्टोन्मेंट
सुनील कांबळे, भाजप - विजयी
रमेश बागवे, काँगेस - पराभूत
वडगाव शेरी
सुनील टिंगरे -राष्ट्रवादी AP पराभुत
बापू पठारे- राष्ट्रवादी SP विजयी
खडकवासला
भीमराव तापकीर, भाजप - विजयी
सचिन दोडके, राष्ट्रवादी SP - पराभूत
मयुरेश वांजळे , मनसे- पराभूत
शिवाजीनगर
सिद्धार्थ शिरोळे, भाजप - विजयी
दत्ता बहिरट, काँग्रेस - पराभूत
हडपसर
चेतन तुपे - राष्ट्रवादी AP विजयी
प्रशांत जगताप - राष्ट्रवादी SP पराभूत
साईनाथ बाबर, मनसे - पराभूत
बारामती
अजित पवार राष्ट्रवादी AP -विजयी
युगेंद्र पवार राष्ट्रवादी SP - पराभूत
इंदापूर
दत्ता भरणे, राष्ट्रवादी AP विजयी
हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी SP पराभूत
आंबेगाव
दिलीप वळसे पाटील -राष्ट्रवादी AP विजयी
देवदत्त निकम -राष्ट्रवादी SP पराभूत
जुन्नर
शरद सोनवणे अपक्ष -विजयी
अतुल बेनके अजित पवार गट - पराभूत
सत्यशील शेरकर शरद पवार गट - पराभूत
शिरुर
माउली कटके, राष्ट्रवादी अजित पवार गट - विजयी
अशोक पवार, राष्ट्रवादी शरद पवार गट - पराभूत
पुरंदर
विजय शिवतारे, शिवसेना -विजयी
संजय जगताप, काँग्रेस - पराभूत
भोर
शंकर मांडेकर, अजित पवार गट - विजयी.
संग्राम थोपटे, काँग्रेस - पराभूत.
मावळ
सुनील शेळके अजित पवार गट - -विजयी
बापू भेगडे अपक्ष - पराभूत.
पिंपरी
अण्णा बनसोडे, अजित पवार गट - विजयी
सुलक्षणा शिलवंत, शरद पवार गट - पराभूत
चिंचवड
शंकर जगताप, भाजप - विजयी
राहुल कलाटे, शरद पवार पक्ष - पराभूत
भोसरी
महेश लांडगे, भाजप - विजयी
अजित गव्हाणे, शरद पवार गट - पराभूत
खेड
बाबाजी काळे, शिवसेना UBT - विजयी.
दिलीप मोहिते पाटील अजित पवार गट - पराभूत