Published on
:
21 Nov 2024, 11:34 am
Updated on
:
21 Nov 2024, 11:34 am
लातूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्लाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर पुगे यांनी दिल्या होत्या. यामुळे त्यांना मतदान केंद्रावर प्रतीक्षा करावी विधानसभा निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातील सही विधानसभा मतदारसंघात उत्साहपूर्ण आणि शांततामय बातावरणात मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ६१.४३ टांक मतदारांनी आपला हवा बजाविला.
जिल्हाधिकारी तथा जिला नवरा अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सीमय मुंडे यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देवून तेथील मतदान प्रक्रियेची पाहणी केली. तसेच सामान्य निवडणूक निरीक्षक डॉ. कलणा कुमारी, लक्ष्मीकांत प्यारेलाल प्रधान, साकेत मालवीया, पोलीस निलामुक निरीक्षक प्रमोद कुमार मंडल पांनीही जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या सर्व मादान केंद्रांवर व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, प्रथमोपचार पेटी, प्रतिक्षा कक्ष किमान आवश्यक मुरिधा उपकन करून देण्यात आल्या होत्या, तसेच मतदान केंद्राबाहेर चावलेंसाठी मंडप उभारण्यात आला होता.
जिल्हातील १ हजार २२७ मतदान किडावरील मतदान प्रक्रियेचे वेब कास्टिंग करण्यात आले. सारे जिलाधिकारी कार्यालयात तयार करण्यात आलेल्या नियंजण कक्षातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येत होते. जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे आाणि पोलीस अधीक्षक मुठे पंनी लातूर शहर मतदारसंघातील मतदान केंद्रांग भेटी दिल्या. यठिकाणी आलेल्या मतदारांशी त्यांनी संबाद साधला. सुविधांबाबत दिव्यांगाकडून समाधान दिव्यांग मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने व्हीलचेरापासून मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहन व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून दिली होती. तरीय दही दिव्यांगत्य असलेल्या मतदारांसाठी ब्रेललिपीतून उमेदवारांची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे इतर कोणाचीही मदत न घेता त्यांना मादान करणे शक्य झाले.
दिव्यांग मतदारांना देण्यात आलेल्या या सुविधांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले, तसेच भारत निवडणूक आयोगाचे आभार मानले मतदारांना आपला अधिकारी वाशाविणे सोयीचे व्हावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार किमान आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. यासोबतच मतदान केंद्रांवर येणाच्या गरोदर महिला, वोवृद्ध मतदारांना हणित उभे न करता प्राधान्याने थेट प्रवेश देण्याच्या सूबना लागली नाही जिल्हा निवाणूक यंत्रने गर दर महिला, वयोवृद्ध मतदारांची कावी घेतल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.
नवमतदारांसह ज्येष्ठांचाही उत्स्फूर्त सहभाग
जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराला आपला एक बानिताना, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून आयश्यक सवता करण्यात आली होती. स्थीर्ष उपक्रमांतर्गत युवकांसाठी कॉफी विष कलेक्टर, महिनांसाठी संवाद कार्यक्रम यासह अभिनव उपक्रम राबविण्यात आले. या माध्यमातून मतदारांना लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदारांसा ज्येष्ठ मल्दारही मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पाल्याचे दिसून आले. तसेच दुपारपासून महिला सहकारांभीशी मोठ्या गर्दी बावली मतदार यादीत नाम नोंदविल्यानंतर पहिल्यांदा मतदानाचा एक बजावण्याची संधी मिळालेल्या मतदारांचा उत्साह यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
महिलांचा टक्का अधिक
लातूर जिल्ह्यात सार्यकारीपर्यंत सुमारे ६१.४३ टक्के मतदान झाले. यामध्ये सुमारे ६०.२६ के पुरष आणि ६२.७० टके महिलांनी आपला अधिकार बजाविल्याचे दिसून आले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सुमारे ६४.७५ टक्के मतदान झाले. लातूर विधानसभा मतदारसंघात सुमने ५८.२७ टक्के, अहमदपुर विधानसभा मतदारसंघात सुमारे ६०.२७ टाके, उदगीर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात सुमारे ६२.४३ टक्के, निलंगा विधानसभा मतदारसंघात सुमारे ६१.७५ टक्के औसा विधानसभा मतदारसंघात सुमारे ६१.८२ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ पर्यत जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.