Published on
:
20 Nov 2024, 8:44 am
Updated on
:
20 Nov 2024, 8:44 am
परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील चार विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी होत असलेल्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्ला प्रशासनाने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या प्रक्रियेसाठी मंगळवारी दुपारपासूनच संबंधित केंद्रावर पंजे से मनुष्यबळ राखत शाले असून मतदान प्रक्रियेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्तासह केंद्र व राज्य राखीव दलाच्या तुकडयाड़ी तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्हयातील १५ लाख ५४ हजार ५४० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
जिल्हाधिकारी रखुनाच गावडे, विल्य पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत मतदान प्रक्रियेबाबतची माहिती दिली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा बालकरी, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जनार्थन विधाते, उपजिलाधिकारी संगीता चण्हाण, संतोषी देवकुळे, जिल्या माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांची उपस्थिती होती.
निवडणुकीसाठीचा प्रचार सोमवारी सायंकाळी समाप्त झाल्यानंतर प्रशासनाने प्रत्यक्ष मतदान्ससाठीची तयारी पूर्ण केली आहे. चार विधानसभा मतदारसंघात मुधवारी सकाळपासून मतदान प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. जिंतूर मतदारसंघात ३ लाख ८८ हजार ३८८, परभणीत ३ लाख ५० हजार ७२१, गंगामध्ये लाख २२ हजार ४६, तर पाथरीत ३ लाख ९३ हजार ३९२ मतदार आहेत. यामध्ये ७ लाख ५३ हजार १०६ स्त्री मतदार असून ८ लाख २३५ पुरुष मठदांचा समावेश आहे. तृतीयपंथी २८ मतदार आहेत. तर सैन्य दलातील मतदारांची संख्या ११७८ इतकी आहे. या निवडणुकीसाठी चार मतदारसंघात एकूण १६२३ मतदान केंद्रे आहेत. यात ५२२ शहरी तर ११०१ ग्रामीण केंद्रे आहेत केंद्रेही संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आल्याने या केंद्रांवर मोठा चंदोवस्त तैनात राहणार आहे.
५० टक्के केंद्रांवर वेब कास्टींग
शहरी व ग्रामीण भागातील एकूण ५० टके केंद्रांवर वेब कास्टींग केले जाणार असल्याने या केंद्रांकील संपूर्ण विडीओ चित्रीकरणावर लक्ष केंद्रीत करता येणार आहे, वित्रात २१९, परभणीत २८८. गंगाखेडात २१६, पाथरीत २०८ अशा एकूण ९३९ केंद्रांतर वेब कास्टींग केले जाणार आहे. प्रत्येक विधानसभा निहाय एका केंद्रावर केवळ एक महिला मतदान अधिकारी असतील. एका ठिकाणी केवल दिव्यांग मतदान अधिकमी असतील तर केवळ एका दिवाणी केवळ तरुण अधिकारी हे मतदान अधिकारी माणून काम पाहणार आहेत.
१२ हजार ५६८ कर्मचारी तैनात
मतदान प्रक्रियेसाठी जिल्ल्यात १७९ क्षेत्रिय अधिकारी तसेच ५५० विविध पथकांमध्ये अधिकारी व कर्मचारी आणि मतदान केंद्रांवरील अधिकारी १२५६८ असे कर्मचारी या निवडणूकीसाठी नियुक्ती करण्यात आले आहेत. यातील अधिकारी, कर्मचा-यांनी पोस्टल मतदान जवळपास पूर्ण केले आहे. १६२३ केंद्रांवर १७८७ केंद्राध्यक्ष राहणार आहेत, मतदान केंद्र अधिकारी म्हणून तितकेच १७८७ व दुसऱ्या गटात राख्खीयसाह १७८७ आणि राखीवसह इतर अधिकारी १७८७ असे मनुष्य उपलब्ध राहणार आहे.
ईव्हीएम यंत्रणांची उपलब्धता
प्रथम सरमिसळ करून मतदारसंघनिहाय विीएम यंत्राचे वाटप करण्यात आले आहे. मिजूर मतदारसंघामध्ये १७ उमेदवार असल्याने त्या विकाणी दोन बॅलेट युनिट लागणार आहेत. त्याची पुरवणी सरमिसळ झाली आहे. त्यानंतर द्वितीय सरमिसळ करून ईपीएमला बैलेट पेपर जोडण्याची प्रक्रिया देखील करण्यात आली आहे. चार मतदारसंघासाठी २३८३ बॅलेट युनिट असून १९४६ कंट्रोल युनिट आहेत. तर व्हीव्हीपेंट मशिन २१०८ उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
आचारसंहीता भंगाच्या २८ तक्रारी
आचारसंरिता भंगाच्या तक्रारी दाखल करण्यासाठी नागरिकांनार सीव्हीजील हेल्प निवडणूक विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले. या अंपतर आचारसंहिताभंगाच्या २८ तक्रारी दाखल करण्यात आस्था होत्या, त्यातील ९ तकारीची सोडवणूक करण्यात आली. तर १८ तक्रारीमध्ये काहीही तथ्य आवळून न आल्याने त्या द्वपि करण्यात आल्या आहेत.