-
29 Nov 2024 09:34 AM (IST)
गृह खाते सोडण्यास भाजपचा नकार
गृह, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्यासह काही महत्वाच्या खात्यांची एकनाथ शिंदे यांच्या कडून दिल्लीच्या बैठकीत मागणी करण्यात आली आहे. मात्र गृह खाते सोडण्यास भाजपने नकार दिला आहे.
गृह, महसूल, ऊर्जा, ग्रामविकास, जलसंपदा,, गृह निर्माण, वन , ओबीसी मंत्रालय, पर्यटन , सामान्य प्रशासन ही खाती भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नगरविकास, सार्वजनिक बांधकाम ,उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक , पाणी पुरवठा , आरोग्य ,परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही खाती देण्यात येऊ शकतात.
Maharashtra New CM Government Formation LIVE : आज महायुतीची मुंबईत बैठक, मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article