Parli Constituency Result 2024 : बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण यंदा पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक ही कमळ चिन्हावर नाही तर घड्याळावर लढवल्या जात आहे. त्यातच धनंजय मुंडे यांना टपाली मतांचा कौल नव्हता. पण ईव्हीएम मतांमध्ये त्यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
पंकजा मुंडे, धनंजय मुंडेImage Credit source: Facebook
मराठवाड्यातील सर्वात हायप्रोफाईल लढत असलेल्या परळी मतदारसंघात धनंजय मुंडे मुसंडी मारतील का? यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात स्वतः शरद पवार यांनी रणनीती आखली होती. बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण यंदा पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक ही कमळ चिन्हावर नाही तर घड्याळावर लढवल्या जात आहे. त्यातच धनंजय मुंडे यांना टपाली मतांचा कौल नव्हता. पण ईव्हीएम मतांमध्ये त्यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघात अजित पवार गटाच्या घड्याळाचा गजर होणार का? की शरद पवार यांच्या डावपेचांना यश येईल हे लवकरच समोर येईल.
बातमी थोड्याच वेळात सविस्तर
हे सुद्धा वाचा