Maratha reservation: आरक्षणाच्या मुद्यावर मराठा मावळा संघटनेची भूमिका स्पष्ट

2 hours ago 1

परभणी (Maratha reservation) :  मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिक शिंदे यांनी आज दि. 27 सप्टेंबर रोजी शहरातील सावली विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्रित येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे अशी भूमिका मांडली. पुढे बोलताना प्रा. शिंदे म्हणाले की (Maratha reservation) मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत.

त्यासाठी मराठा मावळा संघटनेचा ही पूर्ण पाठिंबा आहे, त्यासाठी अनेक आंदोलने केली. सत्ताधारी आणि विरोधक यांनी (Maratha reservation) मराठा समाजाला आरक्षण देण्याची कबुली दिली आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष हनुमंत कदम, मराठवाडा संघटक संजय गायके, विक्रम जिवरक, बाळासाहेब नलवडे, बबनराव लवकर, मोतीराम खंदारे, जिल्हाध्यक्ष अशिक्षित बावस्कर, नरेश उचके आदिंची उपस्थिती होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article