Maharashtra elections 2024pudhari news network
Published on
:
20 Nov 2024, 8:31 am
Updated on
:
20 Nov 2024, 8:31 am
दुपारी 1 वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यात 18.82 टक्के मतदान झाले आहे. कोठे किती जिल्ह्यात किती मतदान झाले याची आकडेवारी अशी...
नाशिक जिल्ह्यात दुपारी – 1 वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी
नांदगाव - 30.16 टक्के
मालेगाव मध्य - 32.08 टक्के
मालेगाव बाह्य - 25.56 टक्के
बागलाण - 27.34 टक्के
कळवण - 36.15 टक्के
चांदवड - 34.19 टक्के
येवला - 35.86 टक्के
सिन्नर - 33.9 टक्के
निफाड - 31.8 टक्के
दिंडोरी - 43.23 टक्के
नाशिक पूर्व - 28.21 टक्के
नाशिक मध्य - 30.27 टक्के
नाशिक पश्चिम - 28.34 टक्के
देवळाली - 17.53 टक्के
इगतपुरी - 34.98 टक्के
जळगाव दुपारी 1 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी अशी...
अमळनेर 25.96
भुसावळ 28.31
चाळीसगाव 30.57
चोपडा 28.54
एरंडोल 26.73
जळगाव शहर 26.57
जळगाव ग्रामीण 30.27
जामनेर 29.43
मुक्ताईनगर 28.69
पाचोरा 17.95
रावेर 33.99
एकूण 27.88 टक्के मतदान झाले आहे
धुळे - 34..05 टक्के
नंदूरबार - 37.40 टक्के