Vidarbha State Samiti: विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने नागपूर कराराची होळी

2 hours ago 1

कुरखेडा/ गडचिरोली (Vidarbha State Samiti) : कढोली येथील दुर्गा माता मंदिर परिसरात सकाळी दहा वाजेच्या सुमारास वेगळ्या विदर्भ झालाच पाहिजे. या मागणीला वेधून कढोली येथील माजी सरपंच चंद्रकांत चौके व सेवाकर सहारे अविका संचालक यांच्या नेतृत्वात नागपूर कराराची होळी करण्यात आली. पोलीस विभागाच्या वतीने (Vidarbha State Samiti) निवेदन स्वीकारून पुढील कारवाईस मान्यता देण्यात आली.

निवेदन स्वीकारताना कुरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भोंबे, कालिदासजी मडावी, पोलिस हवालदार किरंगे ,मेजर शेखर मडावी, तलाठी ठाकरे, मंडळ अधिकारी किरंगे मॅडम व कढोली येथील सामाजिक कार्यकर्ते ईश्वर चौधरी, धनंजय पाटील इंदगे, पिंटू आकरे, कालिदास पाटील नारनवरे, मारुती वाडई, तुळशीराम सोनबावणे ,फुकट पाटील गरमाडे, यशवानंद इंदुरकर, प्रमोद जराते, बाल्या मानागुडदे, कृष्णा नेवारे, बघूजी ताडाम, राहुल ठेंगरी, दीपक जनबंधू, मयूर जांबुडे, व कढोली येथील जनता बहुसंख्येने उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article