Zara ते Starbucks : 7 असे लक्झरी ब्रॅंड जे टाटा ग्रुपची शान आहेत, पाहा कोणते ?

3 hours ago 1

टाटा ग्रुपची उद्योग जगतात सुमारे 155 वर्षांची उज्वल परंपरा आहे. त्यांचा कारभार 100 देशात पसरलेला आहे. टाटा समुहाचे साल 2022-23 चे उत्पन्न 150 अब्ज डॉलर इतके आहे. टाटाने विविध क्षेत्रात आपल्या कंपन्या स्थापन केलेल्या आहेत. टाटाच्या सुमारे 30 कंपन्या चालवते. टाटा टस्ट्रचा सर्वाधिक हिस्सा टाटा सन्समध्ये असून ती त्यांची मुख्य गुंतवणूक होल्डिंग फर्म आहे. आज आपण टाटाचे सात लक्झरी ब्रॅंड पाहणार आहोत जे कदाचित तुम्हाला माहिती नसतीत की ते टाटांच्या मालकीचे आहेत.

| Updated on: Oct 16, 2024 | 10:33 PM

Zara हा टाटांचा आयकॉनिक फॅशन ब्रॅंड आहे. या टाटा ग्रुपचा उपक्रम असून स्पॅनिश फॅशन  जायंट Inditex यांच्या जॉइंट व्हेन्चरने तो चालविला जातो. ही जॉइंट व्हेन्चर Inditex Trent नावाने चालविले जात असून सध्या देशभरात झाराची 21 शोरुम आहेत. झारा भारतीय ग्राहकांसाठी जागतिक ट्रेंड कपडे बाजारात आणते. ज्यामुळे ती स्थानिक रिटेल  बाजारातील महत्वाचा ब्रॅंड आहे.

1 / 7

 Westside हे देखील टाटा ट्रेंड लिमिटेडचे रिटेल शोरुम आहेत. टाटा ट्रेंट लिमिटेडचे ​​प्रमुख रिटेल डेस्टीनेशन असून 1998 मध्ये जेव्हा टाटाच्या लॅक्मेने लिटलवुड्स इंटरनॅशनलला (इंडिया) विकत घेतले होते, त्याची ही मूळ कंपनी आहे.या  विलीनीकरणामुळे ट्रेंट लिमिटेडची स्थापना झाली होती, ट्रेंड लिमिटेड विविध रिटेल ब्रँड्सचे व्यवस्थापन करते.वेस्टसाईड ही भारतातील सर्वात मोठ्या आणि जलद-विस्तारित रिटेल चेनपैकी एक म्हणून आहे, ज्यात विविध रेंजचे कपडे आणि लाईफस्टाईल प्रोडक्टची रेंज आहे..

2 / 7

Starbucks कॉफी संस्कृतीला समानार्थी असलेल्या स्टारबक्सने भारतात आपला ठसा उमटवला आहे.  टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लि.चा स्टारबक्स सोबतचा हा संयुक्त उपक्रम ऑक्टोबर 2012 मध्ये लाँच झाला होता. टाटा स्टारबक्सने स्थानिक फ्लेवर्सला  जागतिक ब्रँडसोबत जोडले आहे. स्टारबक्सला भारतीय अभिरुचीनुसार पदार्थांची विक्री करण्याची परवानगी दिली असून मोठ्या शहरात हा ब्रॅंड विस्तारत आहे.

3 / 7

BigBasket हा देशातील पहिला ऑनलाईन ग्रॉसरी प्लॅटफॉर्म असून त्याची स्थापना 2011 मध्ये टाटा ग्रुप अंतर्गत झाली होती. टाटाने 2001 मध्ये या कंपनीतील 64% वाटा  उपकंपनीद्वारे संपादन केला होता.सॉफ्टवेअर स्टार्टअप म्हणून सुरुवातीला सुरु झालेल्या या उपक्रमाने ग्रॉसरी मार्केटमध्ये क्रांती आणत भारतीय ऑनलाईन किराणा माल खरेदी करण्याची सवय लावली.

4 / 7

Zudio हा टाटा ग्रुपच्या  ट्रेंड लिमिटेडचा आणखी एक फॅशन ब्रॅंड आहे. हा तरुणांसाठी बजेट फ्रेंडली कपडे उपलब्ध करतो. झुडिओ या फॅशन ब्रॅंडने स्टायलीश कपडे हवे असणाऱ्या तरुणांसाठी खास रिटेल सेवा उपलब्ध केलेली आहे.

5 / 7

Cult.Fit ही फिटनेस जागरुक लोकांना एक्सरसाईज करण्यासाठी जिमची श्रेणी उपलब्ध केलेली आहे. यात योगापासून बॉक्सींग प्रॅक्टीसची सोय देखील आहे. कल्ट डॉट फिटमध्ये एक्स्पर्ट ट्रेनिंग आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध जिम उपकरणांद्वारे दिले जाते.  मग तुम्ही स्टुडिओ असा किंवा घरी..

6 / 7

ताज  हॉटेल्स ची साखळी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड मार्फत चालविली जात असून त्याची स्थापना साल 1902 मध्ये खुद्द जमशेदजी टाटा यांनी केली होती आणि टाटा ग्रुपचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. या कंपनीचे हेडक्वॉर्टर मुंबईतील ताज हॉटेल असून ते लक्झरीय सोयी सुविधांसाठी जगप्रसिद्ध आहे.

7 / 7

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article