माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब (एमजेएससी) व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेमध्ये वरळी सीफेस म्युनिसिपल शाळेचा रेहान शेख विजेता ठरला. अचूक खेळासह गेममधील सर्व बोर्डात राणीवर वर्चस्व राखत रेहान शेखने अंतिम फेरीत पोद्दार अकॅडमी हायस्कूल-मालाडच्या प्रसन्न गोळेचे आव्हान 25-0 असे संपुष्टात आणले आणि अजिंक्यपदाच्या माहीम ज्युवेनाईल चषकाला गवसणी घातली. विजेत्या-उपविजेत्यांना एमजेएससीचे अध्यक्ष विजय येवलेकर, राजन गुप्ता, विकास खानोलकर, महेश शेट्ये, लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत रेहानला विजेतेपद
3 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत रेहानला विजेतेपद
Related
‘सिद्धेश्वर’, ‘इंद्रायणी’ सोलापुरात पोहोचली उशिरा
4 minutes ago
0
धनगर आरक्षणासाठी जलसमाधीचीचिठ्ठी लिहून दोन आंदोलक बेपत्ता:प्...
7 minutes ago
0
मानहानी खटल्यात कारावास; राऊतांनी लगेच घेतला जामीन:सोमय्यांच...
10 minutes ago
0
हुरुनने ओळखले 150 उद्योजक, यांचा व्यवसाय 5 कोटी डाॅलरवर:35 व...
11 minutes ago
0
अक्षयच्या दफनविधीसाठी कुटुंबीयांची वणवण, तीन दिवसांपासून मृत...
12 minutes ago
0
दिलीप लांडेंच्या कुकर घोटाळ्याविरुद्ध याचिका, न्यायालयीन चौक...
12 minutes ago
0
नऊ दिवसांच्या उपोषणाने जरांगेंंच्या किडनीवर सूज:समाजबांधवांन...
16 minutes ago
0
हिंदुस्थानी नागरिकांनो, तत्काळ लेबनॉन सोडा, बैरूतमधील दूतावा...
16 minutes ago
0
‘एसटी’ जात प्रमाणपत्र समिती प्रमुखांना 2 महिन्यांत नेमणूक द्...
17 minutes ago
0
पुण्यात अल्पवयीन मुलीवर चौघांकडून बलात्कार:कोरेगाव पार्कमध्य...
18 minutes ago
0
फ्रेम कमकुवत असल्याने कोसळला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा...
19 minutes ago
0
विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजेसाठी एक ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी
28 minutes ago
0
Top NewsPaperMore Newspapers
Popular
وعدے ،باتیں اور صرف قراردادیں: شاہنواز احمد صدیقی
5 days ago
19
منگل ہاٹ واقعہ، اقلیتی فرقہ کے افراد کے خلاف کیس درج
6 days ago
19
آل انڈیا قرآن حفظ مقابلے کا فائنل 25 ستمبر کو ہوگا
6 days ago
18
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT