Published on
:
19 Nov 2024, 2:47 pm
Updated on
:
19 Nov 2024, 2:47 pm
कर्जत जामखेड : कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रेवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे पैसे वाटत असताना एका व्यक्ती सापडला असल्याचे समोर आले आहे. ही व्यक्ती रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीत कृषी विभागात अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे नाव मोहिते असून त्यांना जामखेड येथील नान्नज येथे पैसे वाटताना ग्रामस्थ व सरपंचांनी पकडले. मोहिते यांना चौकशीसाठी जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.