गाव टँकर मुक्त करण्यासाठी सारोळा ग्रामस्थ एकवटले

1 hour ago 1

या स्तुत्य उपक्रमाची माहिती मिळताच उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहार ढोकणे यांनी या ठिकाणी भेट देऊन सहभाग घेतला.त्यांनी यशस्वी वनराई बंधारा उपक्रमाबद्दल सर्वांचे कौतुक केले आहे. प्रत्येक गावाने असे उपक्रम राबवून गाव टँकर मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी गटविकास अधिकारी विजयकुमार पंडित , विस्तार अधिकारी दारकुंडे यांची देखील उपस्थिती होती. यावेळी सरपंच सविता जंगले, उपसरपंच ताई धनगे, रोजगार सेवक साईनाथ साखले , ऑपरेटर सुनील ढमाले, संदीप लेणेकर,गजानन लेनेकर, विजय ढमाले, जगन्नाथ जंगले, बबन काळे, कारभारी टकले, कैलास जंगले, बाबासाहेब जंगले, बाळू धनगे ,विलास पद्मे ,सांडू गाडेकर, तालेब शहा, फकीरराव शेवणकर, आदींनी श्रमदान केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article