पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक गावात राहणारे तक्रारदार यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. परंतु तक्रारदार हे ज्या जागेवर राहत होते, ती जागा त्यांच्या नावावर नव्हती. त्यामुळे गाव नमुना आठमध्ये तक्रारदाराचे नाव लावण्यासाठी ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याचा मोबदल्यात सरपंच अनिल पाटील याने दहा हजाराच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारीचे अनुषंगाने लाच मागणी पडताळणी केली असता सरपंच अनिल विश्राम पाटील यांनी सदर काम करून देण्याचे बदल्यात १० हजाराच्या लाचेची मागणी करून लाचेची रक्कम बलराम हेमराज भिल (वय ४६) खाजगी इसम यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार सरपंचाच्या सहमतीने दहा हजाराची लाच स्विकारताना बलराम भिल या खाजगी इसमाला रंगेहाथ अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक नैत्रा जाधव, पीएसआय दिनेशसिंग पाटील, पोकॉ राकेश दुसाने, पोहेकॉ रविंद्र घुगे, सुनिल वानखेडे, शैला धनगर, पोना किशोर महाजन , बाळू मराठे यांनी केली.
जळगाव : १० हजाराची लाच घेताना सरपंचासह पंटरला अटक
3 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- जळगाव : १० हजाराची लाच घेताना सरपंचासह पंटरला अटक
Related
छ. संभाजीनगर : बोगस लग्न लावून तरूणाला २ लाखाचा गंडा; दोघांन...
15 minutes ago
0
मतदान यादीतून ‘आप’ समर्थकांची नावे हटवण्याचा भाजपचा प्रयत्न,...
37 minutes ago
0
डरकाळी ठाकरेंचीच… मुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुकीत युवासे...
57 minutes ago
0
जळगाव : पाल गावात टेम्पोच्या धडकेत तरूणासह चार बैल ठार
2 hours ago
1
Top NewsPaperMore Newspapers
Popular
وعدے ،باتیں اور صرف قراردادیں: شاہنواز احمد صدیقی
6 days ago
20
منگل ہاٹ واقعہ، اقلیتی فرقہ کے افراد کے خلاف کیس درج
6 days ago
19
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT