टीव्ही ९ रिपोर्ट पोलमध्ये कोण सरस? शरद पवार की अजित पवार? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे?; आकड्यांनी कुणाची उडवली झोप?

3 days ago 1

टीव्ही 9 रिपोर्टर पोलच्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या एक्झिट पोलनुसार महायुतीला 129 ते 139 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकासआघाडीला 136-145 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

टीव्ही ९ रिपोर्ट पोलमध्ये कोण सरस? शरद पवार की अजित पवार? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे?; आकड्यांनी कुणाची उडवली झोप?

| Updated on: Nov 20, 2024 | 8:13 PM

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 Exit Poll : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे मतदान आज पार पडले. यंदाच्या निवडणुकीत महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळाली. आज झालेल्या मतदानानंतर आता महाराष्ट्रातील एक्झिट पोल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. नुकतंच टीव्ही 9 रिपोर्टर पोलच्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या एक्झिट पोलनुसार महायुतीला 129 ते 139 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकासआघाडीला 136-145 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

टीव्ही ९ रिपोर्ट पोलनुसार

महायुती – 129 ते 139 जागा भाजप – 80 पेक्षा अधिक जागा शिवसेना शिंदे गट – 25 पेक्षा अधिक जागा अजित पवार गट 23 पेक्षा अधिक जागा

महाविकासआघाडी 136-145

काँग्रेस 50 पेक्षा अधिक जागा ठाकरे गट 44 पेक्षा अधिक जागा शरद पवार गट 42 पेक्षा अधिक जागा

इतर १३ ते २३ जागा

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article