‘धक धक गर्ल’चं दिवसागणिक वाढतोय बोल्डनेस, आजही दिसते ग्लॅमरस

3 hours ago 1

बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षिच कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे....

| Updated on: Nov 23, 2024 | 3:18 PM

अभिनेत्री माधुरी दीक्षित आता बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो पोस्ट करत असते.

1 / 5

आता देखील माधुरीने काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5

माधुरी हिने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

3 / 5

सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त माधुरी हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांनी फॅशन गोल्स देत असते.

4 / 5

सोशल मीडियावर माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर माधुरीच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

5 / 5

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article