सीमा हिरे समर्थकांसह जल्लोष करताना
Published on
:
23 Nov 2024, 6:42 am
Updated on
:
23 Nov 2024, 6:42 am
नाशिक शहारात मध्ये पूर्व, मध्य व पश्चिम हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. या तीनही विधानसभा मतदारसंघात भाजपचेच वर्चस्व असल्याचे पाहायला मिळत आहे. पूर्व मध्ये भाजपचे उमेदवार राहुल ढिकले, मध्य मध्ये देवयानी फरांदे तर पश्चिम मध्ये सीमा हिरे या आघाडीवर आहेत.
नाशिक मध्य- दहावी फेरी
देवयानी फरांदे- 3190
वसंत गीते- 6153
नाशिक मध्य मतदार संघात भाजपच्या देवयानी फरांदे यांना 7,039 मतांची आघाडी.
नाशिक पूर्व मध्ये सहाव्या फेरीत
राहुल ढिकले यांनी 23266 चा लीड घेतला आहे.
अठरावी फेरी
- दिनकर पाटील मनसे - 33569
- सीमा हिरे भाजप- 83960
- सुधाकर बडगुजर ठाकरे गट -43926
-
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 40034 मतांनी आघाडीवर
लाडकी बहीण योजना आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याने विजय मिळवणे सोपे झाले. 25 ते 30 हजाराचा लीड अपेक्षित होता, मात्र 16 व्या फेरीतच हा लीड मिळाल्याने मतदारांच्या कौलने भावुक झाले आहे. मतदारसंघात दहा वर्षात विकास कामे केली आहेत, मात्र अजूनही बरेच कामे करायची आहेत. नाशिकमध्ये मोठा उद्योग आणायचा आहे. नाशिकला मंत्रिपद मिळावे ही कार्यकर्त्यांची भावना असली तरी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल.
- सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ.