याबाबत अधिक अशी, पूर्णा तालुक्यातील दगडवाडी येथे शुक्रवारी (दि.२७) सकाळी १० वाजता ग्रामपंचायतची मासीक ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेसाठी ग्रामसेवक तुकाराम पवार हे आले होते. तसेच महिला सरपंच गंगासागर मुंजाजी वाघमारे ह्याही हजर होत्या. त्यावेळी तिथे ग्रा.पं सदस्य मनोहर मुंजाजी वाघमारे, प्रल्हाद नरसिंग धोत्रे व गावातील लोक बालाजी निवृत्ती वाघमारे, संतोष निवृत्ती वाघमारे, संदिप निवृत्ती वाघमारे, जयकोबा सटवाजी मलांडे हे येवून त्यांनी गावात ग्रामसभा घ्यायची नाही. गावात कोणतीही विकासकामे होऊ देणार नाही, असे म्हणून दमदाटी करत महिला सरपंच गंगासागर वाघमारे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यावरुन पत्नीला शिवीगाळ का करता म्हणून सरपंच पती मुंजाजी मारोतराव वाघमारे ( वय ३८) यांनी विचारणा करताच त्यांना संशयित आरोपी संतोष वाघमारे, संदिप वाघमारे, जयकोबा मलांडे यांनी मारहाण केली. व माजी सरपंच बालाजी निवृत्ती वाघमारे यांनी कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण करुन जखमी केले. यानंतर गावातील काही नागरिकांनी भांडण सोडवले.या घटनेची तक्रार मुंजाजी मारोतराव वाघमारे यांनी दिल्यावरुन गंगाखेड पोलीस ठाण्यात संशयीत आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी : महिला सरपंचास शिवीगाळ करुन पतीस बेल्टने बेदम मारहाण
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- परभणी : महिला सरपंचास शिवीगाळ करुन पतीस बेल्टने बेदम मारहाण
Related
IND vs BAN : टीम इंडिया विरूद्धच्या टी20i मालिकेसाठी बांगलाद...
7 minutes ago
0
छ.संभाजीनगर : अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दोघे ठार
19 minutes ago
0
योजनांचा पाऊस, वित्तविभागाला घाम?, वाचा ‘टीव्ही 9 मराठी’चा स...
35 minutes ago
0
गोंदिया : आंघोळीसाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा तलावात बुडून ...
47 minutes ago
0
अखेर अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार:पोलिसांच्या कडेक...
48 minutes ago
1
Ruturaj Gaikwad : 2 तासात गेम बदलला, पुणेकर ऋतुराज गायकवाडला...
48 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT