भारत आणि बांगलादेश यांच्यात चेपॉक येथे खेळला जात असलेली पहिली कसोटी रोमांचक वळणावर पोहोचली आहे.Twitter
Published on
:
22 Sep 2024, 3:48 am
Updated on
:
22 Sep 2024, 3:48 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि बांगलादेश यांच्यात चेपॉक येथे खेळला जात असलेली पहिली कसोटी रोमांचक वळणावर पोहोचली आहे. बांगलादेशला आणखी 357 धावांची गरज आहे, तर भारताला विजयासाठी सहा विकेट्सची गरज आहे. भारताने बांगलादेशसमोर 515 धावांचे लक्ष्य ठेवले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेश संघाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत चार विकेट गमावत 158 धावा केल्या होत्या.