फाईल फोटो.ANI Photo
Published on
:
30 Nov 2024, 12:14 pm
Updated on
:
30 Nov 2024, 12:14 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेश सरकारची देशातील हिंदूंविरोधातील दडपशाही सुरुच आहे. इस्कॉनच्या आणखी एका पुजार्याला अटक करण्यात आली असूक केंद्राचाही तोडफोड केल्याचा दावा इस्कॉन कोलकाता प्रवक्ते राधारमण दास यांनी केला आहे.