बिटकाॅईन आपल्या देशात घटनाबाह्य
प्रवीण दरेकर
Published on
:
19 Nov 2024, 6:53 pm
Updated on
:
19 Nov 2024, 6:53 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या देशात बिटकाॅईनला बंदी असून या प्रकरणात सुप्रिया सुळे, नाना पटोले यांचे नाव पुढे आले असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी (दि.१९) रात्री केला.