उदय सामंत व किरण सामंत या सख्ख्या बंधूंनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा केला. Pudhari Photo
Published on
:
23 Nov 2024, 8:09 am
Updated on
:
23 Nov 2024, 8:09 am
रत्नागिरी: पुढारी वृत्तसेवा: रत्नागिरी व राजापूर विधानसभा मतदारसंघातून मंत्री उदय सामंत व किरण सामंत हे दोघे सख्खे बंधू विजयी होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. उदय सामंत हे 22 व्या फेरीत 36 हजार, तर किरण सामंत हे 16 वी फेरीत 16 हजार 629 मतांनी आघाडीवर आहेत. यामुळे दोघे भाऊ विजयी होणार हे निश्चित मानले जात आहे. त्य़ांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरूवात केली आहे.