महाविकास आघाडीच्या आरोपात तथ्य नाही
Published on
:
19 Nov 2024, 3:19 pm
Updated on
:
19 Nov 2024, 3:19 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : विनोद तावडे यांनी पैसे वाटले नाहीत. तावडे हे कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. त्यांनी पैसे वाटल्याच्या महाविकास आघाडीच्या आरोपात तथ्य नाही, असे प्रत्युतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.