मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मराठीसोबत पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
#WATCH | Union Minister Ashwini Vaishnaw says, “PM Modi has always focused on Indian languages… Today, 5 languages Marathi, Pali, Prakrit, Assamese and Bengali have been approved as classical languages…” pic.twitter.com/M4l9ZLssCU
— ANI (@ANI) October 3, 2024