IND vs NZ 1st Test Day 3 Updates
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा आज शुक्रवारी (दि.१८) तिसरा दिवस आहे. आज न्यूझीलंडने ३ बाद १८० धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. पहिल्या डावात भारताला ४६ धावांत गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडने चांगली फलंदाजी केली. बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना सुरु आहे.