जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रांमध्ये दि.20 रोजी 139 उमेदवारांसाठी मतदान झाले. यामध्ये यावर्षी मतदानाचा टक्का सर्वात विधानसभा क्षेत्रांमध्ये वाढलेला दिसून येत आहे. 2024 मध्ये झालेल्या अकरावी विधानसभांमध्ये मतदान सर्वाधिक कमी हे चोपडा 63.84% झालेले आहेत आणि सर्वाधिक मतदान हे रावेर मतदारसंघात 72.5 झालेले आहेत.
2014 व 2019 या पेक्षा 2024 या वर्षाच्या निवडणुकीमध्ये रावेर भुसावळ जळगाव ग्रामीण अंमळनेर पाचोरा जामनेर व मुक्ताईनगर यामध्ये या यावर्षी सर्वाधिक म्हणजे मतदानाचा मोठ्या प्रमाणात टक्का वाढला आहे.
तर 2014 व 2019 या वर्षापेक्षाही 2024 मध्ये चोपडा व चाळीसगाव मध्ये मतदानाचा टक्का कमी झाला आहे. तर 2019 पेक्षा 2024 मध्ये जळगाव शहर व एरंडोल या विधानसभा क्षेत्रात मतदानाच्या टक्का वाढलेला आहे.
2014
एकूण मतदान 64.24
चोपडा 66.83 रावेर 66.39 भुसावळ 56.49 जळगाव शहर 55.43 जळगाव ग्रामीण 66.01 अमळनेर 63.43 एरंडोल 65.95 चाळीसगाव 64.56 पाचोरा 65.60जामनेर 69.47 मुक्ताईनगर 68.38
2019
एकूण मतदान 60.90
चोपडा 64.11 रावेर 68.72 भुसावळ 48.66 जळगाव शहर 45.13 जळगाव ग्रामीण 62.63 अमळनेर 62.36 एरंडोल 63.30 चाळीसगाव 62.55 पाचोरा 63.62 जामनेर 67.11 मुक्ताईनगर 67.24
2024
एकूण मतदान 64.62
चोपडा 63.84 रावेर 72.05 भुसावळ 57.33 जळगाव शहर 52.8 जळगाव ग्रामीण 66.67 अमळनेर 65.61 एरंडोल 65.87 चाळीसगाव 61.2 पाचोरा 68.3 जामनेर 69.74 मुक्ताईनगर 70.24