विठाबाई दामोदर पाटील या 113 वर्षीय आजीने मतदानाचा हक्क बजावला. Pudhari News network
Published on
:
20 Nov 2024, 11:16 am
Updated on
:
20 Nov 2024, 11:16 am
ठाणे : पुढारी ऑनलाइन डेस्क - 113 वर्षीय आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. विठाबाई दामोदर पाटील असे या आजीचे नावे आहे. विशेष म्हणजे या आजीबाईंनी गृहमतदान न करता मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान केले आहे. त्यामुळे सर्व मतदारांसमोर त्यांनी मतदान करायला कोणतीही कुचराई न करता हक्काने मतदान करावे असा एक आदर्श ठेवला आहे.