धामणी येथे अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचारfile photo
Published on
:
05 Oct 2024, 6:42 pm
Updated on
:
05 Oct 2024, 6:42 pm
वाशीम : कारंजा तालुक्यातील धामणी येथील ११ वर्षीय अल्पवयीन गतीमंद मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.4) दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी एका जणांविरुद्ध विरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस करीत आहे.