बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण | आणखी पाच जणांना अटकfile photo
Published on
:
18 Oct 2024, 11:56 am
Updated on
:
18 Oct 2024, 11:56 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आज (दि.१८) नवी मुंबईतील पनवेल आणि कर्जत येथून आणखी पाच जणांना अटक केली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. या प्रकरणात अतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त 'PTI' ने दिले आहे.
Five more persons held in Baba Siddique murder case, taking total number of arrests to nine: Mumbai police
— Press Trust of India (@PTI_News) October 18, 2024