रोहित पवार अजितदादांची स्पेस घेण्याचा प्रयत्न करतायेत; हसन मुश्रीफांचा हल्लबोल

2 hours ago 1

Hasan Mushrif connected Rohit Pawar : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी रोहित पवारांवर टीकास्त्र डागलं आहे. तसंच शरद पवार यांच्याबाबतच्या भावनाही हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखवल्या आहेत. हसन मुश्रीफ टीव्ही 9 मराठीशी बोलताना काय म्हणाले? वाचा सविस्तर बातमी...

रोहित पवार अजितदादांची स्पेस घेण्याचा प्रयत्न करतायेत; हसन मुश्रीफांचा हल्लबोल

रोहित पवार, हसन मुश्रीफImage Credit source: Facebook

| Updated on: Oct 02, 2024 | 1:39 PM

राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या शाब्दिक हल्ला चढवला आहे. रोहित पवार हे अजित पवारांची स्पेस घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र असं सहजासहजी कोणतं स्थान मिळत नाही. त्यासाठी खूप खास्ता खाव्या लागतात. रोहित पवारांनी आपल्या वयाच भान ठेऊन बोलावं, अशा शब्दात हसन मुश्रीफांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. रोहित पवार हा छोटा बच्चा आहे मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. रोहित पवार यांनी आपला वयाचे भान ठेवलं पाहिजे, असा सल्लाही हसन मुश्रीफ यांनी रोहित पवारांना दिला आहे,

बातमी अपडेट होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article