याबाबत तक्रारदार यांनी 25 सप्टेेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने याची पडताळणी केली असता, हा प्रकार समोर आला होता. मंगळवारी वायफळे येथील मंडल अधिकारी कार्यालयासमोर लाचेची रक्कम घेताना कोतवाल प्रदीप माने याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंडल अधिकारी वाले, कोतवाल माने व मध्यस्थ बाबर यांना अटक केली. त्यांच्याविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. उपअधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक विनायक भिलारे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, धनंजय खाडे, सीमा माने, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव, सुदर्शन पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, अतुल मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
वायफळेतील महिला मंडल अधिकारी, कोतवाल ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- वायफळेतील महिला मंडल अधिकारी, कोतवाल ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
Related
अक्षय शिंदे 'एन्काउंटर' प्रकरणी ॲड. मिसर यांची नियुक्ती, सरक...
10 minutes ago
0
गांधीजींबाबत पंतप्रधानांचे वक्तव्य ‘कौतुकास्पद’; शरद पवारांच...
13 minutes ago
0
गोविंदासोबतच्या दुर्घटनेविषयी अरबाज खान, अर्शद वारसीची प्रति...
14 minutes ago
0
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीत 10% अल्पसंख्याका...
14 minutes ago
0
पळून गेलेल्या मुलाला शोधायला आला पण… वृद्ध बापाने मुलाचा काट...
16 minutes ago
0
डोक्यात वरवंटा घालून शिक्षकाकडून पत्नीचा खून
17 minutes ago
0
Manipur कुकीसमर्थक संघटनेच्या कमांडरची गोळ्या झाडून हत्या
18 minutes ago
0
Iran Attacks Israel : हल्ल्यानंतर इराणचा मोठा दावा, तेहरानमध...
19 minutes ago
0
बहिणीकडून अभिनेत्याचा पर्दाफाश! दाखवला बेगमचा चेहरा, धर्म बद...
21 minutes ago
0
श्वानदंश, सर्पदंशाच्या वाढत्या घटनांमुळे आरोग्य यंत्रणा ‘अलर...
23 minutes ago
0
राहुरी तहसीलवर मातंग समाजाचा ‘आक्रोश मोर्चा’, कणगर येथील हल्...
27 minutes ago
0
ब्रेकिंग! पुणे जिल्ह्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, तिघ...
32 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT