शरद पवारांनी ‘वोट जिहाद’वरून फडणवीसांना झापलं; हिंदू- मुस्लिमांमधील वातावरण…

2 hours ago 1

Sharad Pawar On Devendra Fadnavis Vote Jihad Statement : शरद पवारांनी 'वोट जिहाद' च्या विधानावरून उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे.

शरद पवारांनी 'वोट जिहाद'वरून फडणवीसांना झापलं; हिंदू- मुस्लिमांमधील वातावरण...

देवेंद्र फडणवीस, शरद पवारImage Credit source: Facebook

| Updated on: Nov 16, 2024 | 10:43 AM

जिहाद हा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी काढला. काही मतदारसंघात मायनॉरिटीने महाविकास आघाडीने मतदान केलं. पुण्याच्या काही भागात विशिष्ट समाज आहे. हिंदू समाज आहे. त्यांनी भाजपला मतदान केलं तर आम्हाला सवय आहे. असंच होतं. पण याचा अर्थ जिहाद होतो असं नाही. फडणवीस यांनी जिहाद शब्द वापरला. फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या निवडणुकीला धार्मिक कलर देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला यश येणार नाही याची खात्री झाल्याने हिंदू मुस्लिम विषय घेऊन बोलत आहेत. हिंदू आणि मुस्लिमांमधील वातावरण खराब करत आहे, असं शरद पवार म्हणालेत.

बातमी अपडेट होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article