बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान चित्रीकरणाच्या सेटवर एक तरूण घुसला.
Published on
:
04 Dec 2024, 6:40 pm
Updated on
:
04 Dec 2024, 6:40 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान चित्रीकरणाच्या सेटवर असताना एका अज्ञात तरूणाने चित्रीकरणाच्या सेटवर अचानक प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्याला अडविले असता मी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला सांगू का ? असं म्हणाला. या तरुणाला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.