सांगोला मतदार संघासाठी १ लाख ७२ हजार ७०४ पुरुष, १ लाख ६० हजार ७८४ महिला असे एकूण तीन लाख ३३ हजार ४९३ मतदार आहेत यापैकी रात्री साडेदहा वाजेपर्यंत १ लाख ३६ हजार २३६ पुरुष व १ लाख २४ हजार ३५२ महिला इतर एक असे दोन लाख ६० हजार ५८९ मतदारांनी मतदान केले. तालुक्यात सरासरी ७८ १४ टक्के मतदान झाले. राजुरी, लक्ष्मीनगर, तरंगेवाडी, जवळा, आगलावेवाडी, सांगोला, बागलवाडी, एखतपूर, सोनलवाडी, भाळवणी , आणि महिम या केंद्रातील कामकाज उशीर पर्यंत सुरू होते आणि जवळा येथील मतदान रात्री साडेनऊ पर्यंत व राजुरी येथील मतदान रात्री साडेदहा पर्यंत सुरू होते.
सांगोला तालुक्यात ७८. १४ टक्के मतदान
1 day ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- सांगोला तालुक्यात ७८. १४ टक्के मतदान
Related
Maharashtra Assembly Polls | सुशीलकुमार शिंदेंवर ही वेळ का य...
10 minutes ago
0
Maharashtra Assembly Polls | आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्ष...
10 minutes ago
0
Thane | मतदानाच्या वाढीव टक्क्याने उमेदवारांना भरली धडकी
12 minutes ago
0
Stock Market | शेअर बाजार हिरव्या रंगात, पण अदानी शेअर्समध्य...
12 minutes ago
0
विधानसभा निवडणूक निकालाबाबत सट्टाबाजाराचा काय अंदाज? अनेक ठि...
14 minutes ago
0
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Action मध्ये, निकाला...
20 minutes ago
0
Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’नी कोणाला निवडलं? 1500 ...
22 minutes ago
0
Accident News: टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील तरुण-तरुणी ठार
25 minutes ago
0
विद्यार्थ्याने वर्गातच मित्राचा गळा चिरला
25 minutes ago
0
IPL 2025 TimeTable : 'या' दिवसापासून रंगणार 'IPL 2025' चा 'म...
26 minutes ago
0
IPL 2025 : आयपीएल 18 व्या मोसमाची तारीख जाहीर, केव्हापासून स...
27 minutes ago
0
रील बनवण्यासाठी प्रँक करणे पडले महागात
29 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT