सध्याची क्षेपणास्त्र क्षमता ही पारंपरिक पद्धतीने दिले जाणारे प्रत्युत्तर आणि आण्विक स्थिती टाळण्याबाबत विश्वास निर्माण करणे तसेच भूराजकीय स्थितीच्या वास्तवानुसार राष्ट्रीय हित जोपासण्यास मदत करेल. उच्च तंत्रज्ञानाच्या बळावर क्षेपणास्त्र क्षमता वाढविणे खूप महत्त्वाचे आहे. भारतासाठी आकाश, जल, जमीन या तिन्ही ठिकाणी आव्हाने आहेत. मोदी सरकारने संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी आणि स्वदेशीसाठी सीडीएस, लष्कर सैन्य विभाग, डीआरडीओचे सक्षमीकरण, लष्करी उपकरणाच्या सुट्या भागांची आयात थांबविणे, लष्कर बांधणीत आत्मनिर्भरता आणणे, ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देणे, एफडीआयची मर्यादा 74 टक्के टक्के करणे, डिजिटायजेशन, ग्लोबलनिर्मितीचे हब करणे, डिफेन्स स्टार्टअपला प्रोत्साहन, छावणी प्रशासनात सुधारणा, संरक्षण भूमी सुधारणा, महिलांसाठी संधी, सीमाभाग आणि किनारपट्टीतील दळणवळण क्षेत्रात भर देणे यासारखे सर्वंकष उपाय केले आहेत. अर्थात, अजूनही भारत सीकर्स (क्षेपणास्त्रांचा वेध घेणारी), आरएएफ सीकर्स, लॉचिंग प्रणाली यासाठी आवश्यक असणार्या उच्च तंत्रज्ञानासाठी आयातीवर अवलंबून आहे. बराक, राफेल, हर्क्युलस, सुखोईसारख्या लढाऊ विमानांसाठी आपण आयातीवरच अवलंबून आहोत. म्हणून संरक्षण क्षेत्रात अजूनही बरेच काम करणे बाकी आहे.
स्वदेशी क्षेपणास्त्रनिर्मितीतील यश
4 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- स्वदेशी क्षेपणास्त्रनिर्मितीतील यश
Related
ऑफिसमध्ये रोज इतके तास बसणे ठरू शकते धोकादायक! लवकरच येईल…
3 minutes ago
0
शरद पवार, उद्धव ठाकरे प्रचंड सतर्क:संभाव्य फूट अन् दग...
5 minutes ago
0
Maharashtra Election Results 2024 : महायुती बहुमताच्या दिशेन...
8 minutes ago
0
ए आर रेहमान – सायरा बानू यांच्या घटस्फोटावर वकील म्हणाल्या, ...
12 minutes ago
0
Worli Election Result 2024 : वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठा...
13 minutes ago
0
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: भाजप राज्यातील सर्वात मोठा पक...
13 minutes ago
0
मानसिक तणाव आणि बद्धकोष्ठतेवर जालीम उपाय; फक्त एकच करा राव!
19 minutes ago
0
अच्छे दिन का किए थे वादा, उनका दिन खराब आएगा:अंबादास दानवे य...
20 minutes ago
0
100 हून अधिक जागांचे कल हाती, महायुती सुस्साट; महाविकास आघाड...
26 minutes ago
0
Baramati Election Result 2024 : बारामतीत अजितदादांना धक्का, ...
29 minutes ago
0
Live : कोकणात मतमोजणीला प्रारंभ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
29 minutes ago
0
Maharashtra Assembly Election Results 2024 : अजितदादांचा बार...
32 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT