Bigg Boss Marathi 5: कधी आणि कुठे मोफत पाहता येणार ‘बिस बॉस’चा Grand Finale

1 hour ago 1

Bigg Boss Marathi 5: येत्या काही तासांमध्ये 'बिग बॉस मराठी' सिझन 5 चा विजेता चाहत्यांना भेटणार आहे. सोशल माीडियावर देखील सर्वत्र फक्त आणि फक्त 'बिग बॉस'ची चर्चा सुरु आहे. 6 ऑगस्ट रोजी 'बिग बॉस'च्या विजेत्याचं नाव घोषित होणार आहे.

| Updated on: Oct 06, 2024 | 12:01 PM

'बिग बॉस मराठी' सिझन 5 मधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदाच्या सिझनचा फिनाले तुम्हाला मोफत पाहता येणार आहे. पण कसा? हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असले.

1 / 5

शोच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर याबद्दल मोठी माहिती देखील देण्यात आली आहे. बिग बॉस मराठीचा Grand Finale होणार आहे धमाकेदार.. मग, आजच तुमचं कॅलेंडर बुक करून ठेवा! असं कॅप्शन मध्ये लिहिण्यात आलं आहे.

2 / 5

'बिग बॉस' मराठीचा Grand Finale, 6 ऑक्टोबर, संध्या. 6 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema  पाहता येणार आहे.

3 / 5

शर्यतीत धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि सूरज चव्हाण कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

4 / 5

सोशल मीडियावर देखील सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'बिग बॉस मराठी 5' ची चर्चा रंगली आहे. आता टॉप 6  स्पर्धकांबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत.

5 / 5

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article