पावसामुळे पहिला दिवस वाया, दुसऱ्या दिवशी खेळ सुरु
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.(Image source- BCCI)
टीम इंडियाचा Playing XI संघ
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), केएल राहुल, सरफराज खान, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, जसप्रीम बुमराह यांचा समावेश आहे.