जम्मू-काश्मीरमध्ये मतमोजणीfile photo
पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या ९० जागांसाठी आज मतमोजणी होत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला तीन टप्प्यांत मतदान झाले होते. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.