Jammu kashmir election- मतदान झालं, पण निकालाआधीच मृत्युनं गाठलं; भाजप उमेदवाराचं निधन

3 hours ago 2

जम्मू-कश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक पार पडली. तीन टप्प्यात झालेल्या निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. तत्पूर्वीच भारतीय जनता पक्षाला धक्का बसला असून माजी मंत्री आणि सुरनकोट मतदारसंघाचे उमेदवार मुश्ताक अहमद शाह बुखारी यांचे निधन झाले. बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article