दारुवाले, मटकावाले, गुटखावाले, पैसावाले शिंदेंच्या मंत्रिमंडळात; ओबीसी नेत्याचे गंभीर आरोप

3 hours ago 1

Laxman Hake connected Shinde Government : दारुवाले, मटकावाले, गुटखावाले, पैसावाले शिंदेंच्या मंत्रिमंडळात; ओबीसी नेत्याचे गंभीर आरोप

दारुवाले, मटकावाले, गुटखावाले, पैसावाले शिंदेंच्या मंत्रिमंडळात; ओबीसी नेत्याचे गंभीर आरोप

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्रीImage Credit source: Facebook

| Updated on: Oct 03, 2024 | 11:46 AM

सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसीतून आरक्षण देण्याला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी यासाठी उपोषणही केलं होतं. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी मोठं विधान केलं आहे. दारुवाले, मटकावाले, गुटखावाले, पैसावाले… आहेत. ज्यांना रिजर्वेशनचं स्पेलिंग माहित नाही. असे डझनभर मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आहे. त्यांना आम्ही पाडणार आहोत, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

बातमी अपडेट होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article