Stock Market Crash : Sensex 1650 अंकांनी धडाम; 10 लाख कोटी बुडाले, इराण-इस्त्रायल युद्धाच्या दहशतीत शेअर बाजार

2 hours ago 1

Iran-Israel Impact connected Stock Market : शेअर बाजारात इराण आणि इस्त्रायल यांच्यात तणाव वाढल्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर बाजार उघडताच कोसळला. अनेक शेअर गडगडले. या धामधुमीत गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले.

 Sensex 1650 अंकांनी धडाम; 10 लाख कोटी बुडाले, इराण-इस्त्रायल युद्धाच्या दहशतीत शेअर बाजार

सेन्सेक्स गडगडला

| Updated on: Oct 03, 2024 | 2:18 PM

इराण आणि इस्त्रायल युद्धाने उग्र रुप धरले. युद्धाचे ढग गडद होताच भारतीय शेअर बाजारात पडझड नाही तर तुफान आले. बाजारात धडाधड कोसळला. सेन्सेक्स धडाम आपटला. मुंबई स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअरचा सेन्सेक्स 1650 अंकांनी आपटला. या घसरणीमुळे BSE Market Cap घसरले. एका झटक्यात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटींहून अधिक रुपये स्वाहा झाले. गुंतवणूकदारांना गेल्या दोन दिवसांपासून बाजारात घसरणीची मोठी लाट येण्याची भीती होती, ती खरी ठरली. गेल्या दोन आठवड्यात बाजारात आलेल्या तेजीच्या सत्राला या घाडमोडींमुळे मोठा धक्का बसला.

हे सुद्धा वाचा

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article