Maharashtra Breaking News LIVE 06 October 2024: राज ठाकरे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर

2 hours ago 1

 राज ठाकरे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर

महाराष्ट्रासह देशभरातील सर्व लाईव्ह अपडेट्स

| Updated on: Oct 06, 2024 | 9:43 AM

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. महाविकासआघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर काही पक्षांकडून उमेदवारांच्या घोषणा केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील वरिष्ठ नेते महाराष्ट्राचा दौरा करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. आज दिवसभर उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा निहाय बैठकांचे आयोजन राज ठाकरे करणार आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article