Maharashtra Breaking News LIVE 13 October 2024 : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकीय वर्तुळात खळबळ, वांद्र्यात तणावाचे वातावरण

2 hours ago 1
  • 13 Oct 2024 08:03 AM (IST)

    Baba Siddique Shot Dead Live Update : बाबा सिद्दीकींचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू

    Baba Siddique Shot Dead Live Update : बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी (१२ ऑक्टोबर) रात्री 9.15 च्या सुमारास गोळीबार झाला. बाबा सिद्दीकी हे त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांच्या वांद्र्यातील कार्यालयाजवळ असताना त्यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागली. तर एक गोळी ही त्यांच्या सहकाऱ्याच्या पायाला लागली. या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला होता.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article