दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली
Published on
:
22 Sep 2024, 5:52 am
Updated on
:
22 Sep 2024, 5:52 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs BAN Test : भारतीय गोलंदाजीसमोर बांगलादेश संघाने गुडघे टेकले आहेत. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव करून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.