आदिवासी आमदारांचे मंत्रालयात आंदोलन:CM शिंदेंची भेट घेतल्यानंतर नरहरी झिरवळासंह 2 आमदारांनी थेट संरक्षक जाळीवर मारल्या उड्या

1 hour ago 1
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात सत्ताधारी महायुतीचे आदिवासी आमदार चांगलेच आक्रमक झालेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शुक्रवारी यासंबंधी थेट मंत्रालयाच्या जाळीवर उड्या घेत आपला विरोध प्रकट केला. त्यांच्या या आंदोलनामुळे काहीवेळ अवघे मंत्रालयच स्तब्ध झाले होते. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article