MIM ची उद्धव सेनेच्या मांडीला मांडी? महाविकास आघाडीत होणार एंट्री, महायुतीला रोखण्यासाठी नवी रणनीती? इम्तियाज जलील यांचा प्रस्ताव काय?

2 hours ago 1

Mahavikas Aaghadi Imtiaz Jalil : महाविकास आघाडीत शिरकाव करण्यासाठी एमआयएम तडजोड करण्यासाठी तयार आहे. एमआयएमने यापूर्वी अनेकदा महाविकास आघाडीकडे मोठ्या आशेने पाहिले. लोकसभेत त्याचा काही परिणाम झाला नाही. पण विधानसभेसाठी गणित बदलू शकतं का?

MIM ची उद्धव सेनेच्या मांडीला मांडी? महाविकास आघाडीत होणार एंट्री, महायुतीला रोखण्यासाठी नवी रणनीती? इम्तियाज जलील यांचा प्रस्ताव काय?

महाविकास आघाडीत एमआयएमची एंट्री?

| Updated on: Oct 04, 2024 | 2:25 PM

महायुतीला या विधानसभेत घरी पाठवण्यासाठी महाविकास आघाडी MIM ला सोबत घेणार का? असा प्रश्न राज्यात विचारण्यात येत आहे. कारण हाविकास आघाडीत शिरकाव करण्यासाठी एमआयएम तडजोड करण्यासाठी तयार आहे. एमआयएमने यापूर्वी अनेकदा महाविकास आघाडीकडे मोठ्या आशेने पाहिले. लोकसभेत त्याचा काही परिणाम झाला नाही. पण विधानसभेसाठी गणित बदलू शकतं का? काय आहे रणनीती? दोन टोकाचे विचार असणारे शिवसेना आणि एमआयएम एकाच मंचावर दिसतील का?

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article