इस्रायलवर मिसाईल हल्ला होताच नेतन्याहू यांचा इराणला कडक शब्दात इशारा; म्हणाले, याची भरपाई…

2 hours ago 1

Benjamin Netanyahu First Reaction connected Missile Attack : इराण आणि इस्रायल युद्धाच्या उंबरठ्यावर आहे. इराणने काल रात्री इस्रायलवर हल्ला केला. त्यानंतर आता इस्रायलदेखील ॲक्शन मोडमध्ये आला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिला आहे. वाचा...

इस्रायलवर मिसाईल हल्ला होताच नेतन्याहू यांचा इराणला कडक शब्दात इशारा; म्हणाले, याची भरपाई...

नेत्यन्याहू यांचा इराणला इशाराImage Credit source: Facebook

| Updated on: Oct 02, 2024 | 8:04 AM

इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये सध्या युद्धाची स्थिती आहे. इराणने काल इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यानंतर आता इस्रायलकडूनही जशाच तसं उत्तर देण्याची तयारी सुरु झाली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला इशारा दिला आहे. इराणने आज आमच्यावर हल्ला करून फार मोठी चूक केली आहे. त्यांना याची भरपाई करावी लागेल, असं बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article