उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाचा उलटून अपघात

2 hours ago 1

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या ताफ्यातील पोलीस वाहन उलटून अपघातFile Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

07 Oct 2024, 8:14 am

Updated on

07 Oct 2024, 8:14 am

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आज (सोमवार) नागपुरात होते. हे कार्यक्रम आटोपल्यानंतर ते दुपारी सोलापूरच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रवाना झाल्यानंतर याच ताफ्यातील पोलिसांचे एक वाहन उलटल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.

सोमवारी सकाळी 9.30 वाजता आरोग्य आपल्या दारी फिरता डिजिटल दवाखाना लोकार्पण सोहळा, यानंतर अवादाच्या सुपर फॅक्टरीचे भूमिपूजन, एमआयडीसी, बुटीबोरी, पनॉर्ड रिकार्डच्या प्रकल्पाचे भूमिपूजन, एमआयडीसीत आटोपल्यानंतर दुपारी 3 वाजता विविध विकासकामांचे लोकार्पण/भूमिपूजन, मंगळवेढा, सोलापूर येथे असल्याने उपुख्यमंत्री फडणवीस रवाना झाले. याचवेळी ही अपघाताची घटना घडली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article