नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून केंद्र सरकारकडे आला आहे, तो लवकरच केंद्रीय कॅबिनेटसमोर सादर केला जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ लोकभावना लक्षात घेवून या प्रस्तावावर निश्चितच सकात्मक निर्णय घेईल, असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले. दरम्यान, बैठकीला हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव वूमलनमंग वुआलनाम, विमानतळ नामकरण कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, खासदार धैर्यशील पाटील, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार राजू पाटील यांच्यासह विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यावर लवकरच शिक्कामोर्तब
3 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यावर लवकरच शिक्कामोर्तब
Related
हलगा-मच्छे बायपाससाठी यंत्रणा पुन्हा सज्ज
43 minutes ago
0
सनथ जयसूर्या श्रीलंकेचे नवे प्रशिक्षक
1 hour ago
0
बीड: शाळेत दारू पिऊन 'मास्तर'ची एन्ट्री
2 hours ago
0
जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची निवृत्ती
2 hours ago
0
केज तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार
2 hours ago
0
सांगली : तासगावात आजी माजी खासदारांत जोरदार हमरीतुमरी
2 hours ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT