जनुक नियमनात सुक्ष्म आरएनए बजावत असलेल्या भूमिकेबद्दल दिशादर्शक संशोधन करणारे अमेरिकेचे शास्त्रज्ञ व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना 2024चे वैद्यक क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. जिवांचा विकास आणि कार्य कसे होते याचे आकलन होण्यात मदत करणारे हे महत्त्वाचे मूलभूत संशोधन असल्याचे नोबेल अकादमीने म्हटले आहे. सध्या मॅसॅच्युसेट्स मेडिकल स्कूल विद्यापीठात नैसर्गिक विज्ञानाचे प्राध्यापक असलेले अॅम्ब्रोस यांनी हार्वर्ड विद्यापीठात हे संशोधन कार्य केले. अनुवांशिकता शास्त्राचे प्राध्यापक असलेल्या रुवकुन यांनी मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये हे संशोधन केले, असे नोबेल समितीचे सरचिटणीस थॉमस पर्लमन यांनी सांगितले.
दोन अमेरिकन संशोधकांना यंदाचे वैद्यक नोबेल
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- दोन अमेरिकन संशोधकांना यंदाचे वैद्यक नोबेल
Related
फडणवीसांच्या लाडक्या मुन्नाचा धंतोली पोलीस ठाण्यावर हल्ला, प...
25 minutes ago
0
वेगाने संपत्ती वाढविण्याचा मूलमंत्र टॉपअप एसआयपी
29 minutes ago
0
चेंबूरमधील दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीला शिवसेना धावली
30 minutes ago
0
कसा ओळखायचा उमेदवार?
30 minutes ago
0
इस्रायलच्या हैफावर ‘हिजबुल्ला’चा हल्ला
30 minutes ago
0
नागपूर रेल्वे स्टेशनवर मनोरुग्णाच्या हल्ल्यात 2 ठार
31 minutes ago
0
विनाअनुदानित शिक्षकांना सरकार न्याय देणार का? आजच्या मंत्रिम...
32 minutes ago
0
शिवसेनेची आज राज्यव्यापी वज्र निर्धार परिषद, उद्धव ठाकरे मार...
33 minutes ago
0
‘नाम’ देणार शेतकर्यांना मदतीचा हात : नाना पाटेकर
34 minutes ago
0
सुहास जोशी यांना विष्णुदास भावे गौरव पदक
35 minutes ago
0
धनगड जातीचे सहाही दाखले रद्द
35 minutes ago
0
जगातील एकमेव पक्षी जो मागे उडू शकतो!
38 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT